ट्रिपल सीट या आगामी मराठी सिनेमात मुळशी पॅटर्न फेम अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रवीण तरडे या सिनेमात भाऊराव दिवाने या इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #tripleseat #pravintarde